|| सोहम दत्ता सद्गुरु नाथाय नमः||
रोज सकाळी महाआरती.सायंकाळी वारकरी
संप्रदाय प्रमाणे प्रवचन आणि भजन कीर्तन
प्रत्येक आमावश्यास प्रसाद
महशिवरात्री नंतर येणाऱ्या सोमवारी यात्रा असते.ज्ञानेश्वरी पारायण प्रवचन कीर्तन असते.
आश्विन शुद्ध द्वितीय या दिवशी महाराजांची पुण्यतिथी